“युवक बदलले तर समाज बदलतो.”
आज अनेक युवक दिशाहीनता, नैराश्य, बेरोजगारी आणि व्यसनांच्या विळख्यात अडकत आहेत. श्रीमान योगी प्रतिष्ठान युवा सक्षमीकरण केंद्राच्या माध्यमातून युवकांना नवी दिशा, आत्मविश्वास आणि स्वावलंबन देण्याचे कार्य करत आहे.
व्यवसायिक आणि तांत्रिक कौशल्यांचे मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे.
नवीन रोजगाराच्या संधी शोधणे आणि स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन करणे.
संभाषण कौशल्य, बॉडी लँग्वेज आणि स्टेज डेरिंग विकसित करणे.
युवकांमध्ये सामाजिक जाणीव आणि जबाबदार नेतृत्व निर्माण करणे.
आपले आर्थिक सहकार्य अनेक युवकांचे जीवन बदलू शकते आणि त्यांना स्वावलंबी बनवू शकते.
देणगी द्या